इशा गुप्ता आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते

ती इंस्टाग्रामवर तीचे फोटो शेअर करत असते.

३६ वर्षीय इशाचा जन्म दिल्लीत झाला आहे.

२०१२मध्ये जन्नत २ सिनेमातून तीने बॉलीवूड पदार्पण केले.

तीच्या आश्रम सीरीजची सध्या मोठी चर्चा आहे.

तीने गेल्या १० वर्षात १९हुन अधिक सिनेमात काम केले आहे.

तीला इंस्टाग्रामवर ८६ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.