बाॅलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा जास्त  बाेल्ड फाेटाेंमुळे चर्चेत असतात.

या अभिनेत्रींमध्ये ईशा गुप्ताचे नाव पहिल्यांदा घेतले जाते.

आपल्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे इशा गुप्ता सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये बोल्डनेसचा तडका पाहायला मिळतो.

सध्या इशा गुप्ताच्या अशाच बोल्डलूकने नेटकऱ्यांना चांगलेच घायाळ केले आहे.