अभिनेत्री ईशा गुप्ताने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

ईशा गुप्ताचे हे फोटो सध्या साेशल मीडियवर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री शिमरी आऊटफिटमध्ये सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अभिनेत्री ईशाने अनेक ब्युटी पेजंटमध्ये भाग घेतला आहे.