प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री लिमये सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
भाग्यश्रीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
यावेळी भाग्यश्री बसलेली दिसत आहे.
तिच्या या फोनवर चाहते भलतेच फिदा झाले आहेत.
भाग्यश्रीने यात पाढंर्या रंगाचा शाॅर्ट ड्रेस परिधान केला आहे.