मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.

अभिनयाबरोबर तिच्या सौदर्याचे सगळीकडे कौतुक होतं.

प्रिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

दरम्यान प्रियाने सोशल मीडियावर नुकताच काही फोटो शेअर केले आहे.

या फोटोमध्ये ती केशरी रंगाच्या हटके आउटफिटमध्ये दिसत आहे.