फॅशन आयकॉन असलेल्या शिल्पा शेट्टीने आज वयाच्या 48 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

शिल्पा शेट्टीचे सगळेच आऊटफिट जगभरातील फॅशन क्षेत्रातील कलाकारांना प्रभावित करत असतात.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असते.

शिल्पानं बाजीगर या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

हिंदी बरोबरच तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेमधील चित्रपटांमध्ये देखील शिल्पानं काम केलं.