अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि सोनाली कुलकर्णीचा फन व्हिडिओ व्हायरल

मराठी मनोरंजन विश्वातील जीवल मैत्रिणी

दोघीपण वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर  करतात पोस्ट

त्यांचा मस्ती करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

व्हिडिओवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव