'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे राणा दाच्या पाठक बाई.

अक्षया देवधर आपल्या क्लासी लूक आणि ग्लमरस अंदाजामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते.

उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे अक्षया अनेकांच्या मनावर राज्य करते.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अक्षया नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो अन् व्हिडिओ शेअर करत असते.

अक्षयाने गणपतीच्या आगमना निमित्त केले फोटोशूट.