सप्टेंबर महिन्यात सगळ्यांचा लाडका बाप्पा घराघरात विराजमान होणार आहे.

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे हिचा देखील समावेश आहे.

दरवर्षी बाप्पाचं स्वागत हे ढोलताशाच्या गजरात केलं जातं.

यादरम्यान श्रुतीने फोटोशूट केले आहे.

श्रुतीने पोपटी रंगाची साडी घातली असून त्यावर गणपतीचे स्त्रोत लिहिले आहे.