‘आई कुठे काय करते’ ही गौरी कुलकर्णीची पहिलीच मालिका आहे.

गौरी कुलकर्णीने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये गौराने पोपटी रंगाची साडी परिधान केली आहे.

चाहत्यांकडून गौरीच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियावर गौरीचा मोठा चाहता वर्ग आहे.