मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री गौरी नलावडे
गौरी नलावडे साेशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
अशात गाैरीने तिच्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये गाैरी सुर्य फुलासाेबत पाेज देत आहे.
यावेळी गाैरीने पिवळ्या रंगाचे क्राॅप टाॅप आणि जीन्स परिधान केला आहे.