Fill in some text

गाैरी नलवाडे मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.

अशातच गाैरीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये गाैरी प्रचंड सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.