गाैरीने स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
मालिकेतील उत्कृष्ट अभिनयाने गाैरीने सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले.
गाैरीचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.
अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा भरभरून वर्षाव करत आहे.