गाैतमी देशपांडे मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिने आपल्या अभिनय आणि साैंदर्यांच्या बळावर चाहत्याच्या मनात स्थान निर्माण केले.

अशातच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.