अभिनेत्री गाैतमी देशपांडे

गाैतमी देशपांडे साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये गाैतमी साडीमध्ये विविध पाेजेस देत आहेत.

गाैतमीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.