अभिनेत्री गाैतमी देशपांडे

गाैतमी साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशात गौतमीने तिचे काही लेटेस्ट फाेटाे सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

गुलाबी रंगाच्या लेहेंगामध्ये गाैतमी प्रचंड सुंदर दिसत असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.