‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार होय.

या मालिकेनंतर गायत्रीच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

गायत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच गायत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये गायत्री सुट्ट्यांचा आनंद घेतल असून इटलीत आहे.