नुकतेच अनंत अंबानींच्या लग्नाचे प्रीवेडिंग फंक्शन झाले आहेत.

यामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार गेले होते.

अशातच अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये ती एखाद्या राणीसारखी दिसत आहे.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.