जिनेलिया डिसूजा हिने मराठीसाेबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप साेडली.

जिनेलिया साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

ती कायमच तिचे फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये जिनेलियाने साडी परिधान केली असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

जिनेलिया