बाॅलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसुझा

जिनिलिया डिसुझा हिचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.

अभिनेत्री कायमच तिचे विविध फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधते.

दरम्यान, अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये जिनिलिया खूपच सुंदर दिसत आहे.