अभिनेत्री जिनिलिया देशमुख

जिनिलिया ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

ती नेहमीच आपल्या व्हिडिओ आणि फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधते.

शेअर

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये जिनिलियाने साडी परिधान केली असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.