चित्रपट निर्माता गुनीत माेंगा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

नुकतंच तिचा संगीत साेहळा पार पडला.

संगीत साेहळ्यामध्ये गुनीत खुप आनंदी हाेती.

या साेहळ्यात गुनीतने मेंहदी रंगाचा ड्रेस परिधान केला हाेता.

मेंहदी रंगाच्या ड्रेसमध्ये गुनीत खूप सुंदर दिसत हाेती.