‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात.

नुकतीच जोशी आणि देवधर कुटुंबियांनी मिळून अक्षयाची पहिली मंगळागौर थाटामाटात साजरी केली.

आता या मंगळागौरीदरम्यानचे काही न पाहिलेले फोटो अक्षयाने शेअर केले आहेत.

मंगळागौरीचा खेळ खेळताना अक्षयाने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

हार्दिकने देखील सोनेरी रंगाचा झब्बा आणि त्याखाली हिरव्या रंगाचं धोतर दिसलं होतं.