हिना खानही लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
हिनाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.
ती सोशल मीडीयावरही चांगलीच सक्रिय असते.
सध्या तिच्या बोल्ड फोटोंनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
फोटोंमध्ये हिना काळ्या कपड्यात खुपच बोल्ड दिसत आहे.