टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात करणारी हिना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
'बिग बॉस 11' फेम हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
कधी तिच्या कामाच्या प्रोजेक्ट्समुळे, तर कधी तिच्या बोल्डनेसमुळे हिना लोकांचे लक्ष वेधून घेत असते.
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा लेटेस्ट लूक व्हायरल होऊ लागला आहे.
हिनाचे चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.