‘ये रिश्ता क्या कहलाता है‘मध्ये अक्षराच्या भूमिकेने प्रसिद्धी मिळवलेली हिना खान कायमच चर्चेत असते.

अभिनेत्री हिना कधी पारंपरिक, तर कधी बाेल्ड स्टाईलमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधत असते.

अशातच अभिनेत्रीचे काही फाेटाे साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहेत.

या फाेटाेमध्ये अभिनेत्रीने अनारकली ड्रेस घातला आहे.

अनारकली ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत असून चाहते त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.