‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री हिना खान
हिना इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे, जी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
दुसरीकडे, हिना अनेकदा तिच्या स्टाईल सेन्समुळे चर्चेत असते.
अशातच हिनाने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये हिना प्रचंड सुंदर दिसत असूत चाहते तिच्यावप्रेमाचा वर्षाव करत आहेत.