हिना खान ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली.

सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या चाहत्यांना कायमच अपडेट देत असते.

अशात हिनाने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये हिना प्रचंड हाॅट दिसत असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.