छाेट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान

हिना खान हिने आपल्या अभिनय आणि साैंदर्याच्या बळावर चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.

हिनाचा साेशल मीडियावर देखील खूप माेठा चाहता वर्ग आहे.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये हिना खूपच सुंदर दिसत असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.