हिना खान ही टिव्ही जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात जोरदार प्रसिद्धी मिळवली आहे.

मालिकांमध्ये सर्वात सोज्वळ सुनबाई म्हणून पडद्यावर प्रसिद्ध असली हिन खऱ्या आयुष्यात खुप बाेल्ड आहे.

अशातच हिना काश्मीरमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे.

हिनाने काश्मीरमधील तिचे सुंदर फाेटे इंस्टग्रामवर शेअर केले आहे, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.