'ये रिश्ता क्या केहलाता है' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान.

आज लाखो चाहते हिना खानला फॉलो करतात.

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे. 

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.