अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

दीपिका पादुकोण हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

लाल ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौदर्य फुलून दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त दीपिका हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.