शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.

योगा, व्यायाम, लूक आणि डाएट यासारख्या गोष्टींमुळे ती अनेकदा चर्चेत असते.

शिल्पा तिच्या चाहत्यांसोबत फिट राहण्यासाठी टिप्स देखील शेअर करत असते.

बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी ओळखली जाते.

सध्या शिल्पाने काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.