'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमुळे माधवी निमकरला विशेष लोकप्रियता मिळाली.

शालिनी ही भूमिका साकारणारी माधवी निमकर ही खऱ्या आयुष्यात फार वेगळी आहे.

ती मल्टी टॅलेंटेड असून फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे.

माधवीने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने बॅकलेस फ्राॅक परिधान केली आहे.