जान्हवी कपूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
जान्हवी नवनवीन फोटोशूटने सतत चाहत्यांचे लक्ष वेधत असते.
25 वर्षा जान्हवीचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
जान्हवने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये जान्हवीने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.