सनी लिओन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

ही अभिनेत्री तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर दररोज चर्चेत असते.

सनी बी-टाऊनच्या सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.

तिच्या प्रत्येक अभिनयाची चाहत्यांना भूरळ पडत असते.

आता नुकतेच सनीने काही फोटो शेअर केले आहेत.