‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे अभिनेत्री ऋता दुर्गुळे खूप लोकप्रिय झाली.

तिचे निखळ सौंदर्य, गोड हसू यासोबत गालावर पडणारी छोटीशी खळी यावर अवघा तरुणवर्ग भुलला आहे.

अभिनेत्री कायमच साेशल मीडियावर विविध फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्री परदेशात फिरत असून सुट्टयांचा आनंंद घेत आहे.