हृता दुर्गुळेने 'फूलपाखरू' या मालिकेत अतिशय सुंदर काम केले आहे.

तिने मे 2022 मध्ये निर्माता प्रतीक शाह याच्याशी लग्नगाठ बांधली.

हृता सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच तिने तिच्या नवीन फोटो शेअर केले आहेत.