महाराष्ट्राची क्रश अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
हृताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने साडी परिधान केली आहे.
हृता कधी फारशी साडीमध्ये दिसत नाही.
हृताला साडीत पाहून नवरा प्रतीकही तिच्यावर फिदा झाला आहे.