बाॅलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी
हुमा कुरेशीने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे.
हुमाने अनेक बड्या सुपरस्टार्ससोबत काम केले असून ती साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.
अशात तिने ब्लॅक अॅन्ड व्हाईटमध्ये फाेटाे शेअर केले आहे, ज्यामध्ये ती प्रंचड बाेल्ड दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.