हुमा कुरेशीने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे
ती साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
अशातच तिने काही लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.