हुमा कुरैशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते

हुमा कुरैशी तिच्या किलर स्टाईलसाठी ओळखली जाते

हुमा कुरैशीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटोशूट शेअर केले

रेड कलरच्या स्कर्ट विथ क्रॉप टॉप आणि शर्टमधील तिचा लूक सिझलिंग दिसत आहे

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंना चांगलीच पसंती मिळत आहे