अभिनेत्री हुमा कुरैशी हिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये हुमा खूपच सुंदर दिसत आहे.

हुमाने या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

हुमाच्या या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

अभिनेत्री हुमाच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची 'डबल एक्सएल'मध्ये दिसली होती.