२०२४ सालचे आयफा पुरस्कार जाहीर झाले आहेत. हि आहे मुख्य विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विधू विनोद चोप्रा

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - राणी मुखर्जी

सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाह रुख खान

सर्वोत्कृष्ट चित्रपट - ॲनिमल