अभिनेत्री किशोरी शहाणेंबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

अभिनेत्री किशोरी शहाणेंबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

अभिनेत्री किशोरी शहाणे या तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत

एक अभिनेत्री असण्यासोबत त्या एक शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना देखील आहेत

मराठीतच नव्हे तर हिंदी सिनेमा, मालिकांमध्येही किशोरी शहाणेंनी काम केले आहे

इयत्ता नववीत असताना त्यांनी 'दुर्गा झाली गौरी' या नृत्य  मालिकेत काम केले होते

किशोरी शहाणेंनी अकरावीत असताना 'प्रेम करूया खुल्लम खुल्ला' चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले

खास माहिती म्हणजे पदवीधर होईपर्यंत त्यांनी सुमारे २० चित्रपटात भूमिका केल्या होत्या

खास माहिती म्हणजे पदवीधर होईपर्यंत त्यांनी सुमारे २० चित्रपटात भूमिका केल्या होत्या