भारतीय अभिनेत्री  'सधा' हीचा आज वाढदिवस

सदाफ मोहम्मद सईद हीला सधा  नावाने देखील ओळखले जाते.

या अभिनेत्रीने प्रामुख्याने तेलुगु, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे

जयम (2002),अन्नियान (2005) ,मोनालिसा (2004),क्लिक (2010) या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तेलुगु पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.