इशिता दत्ता टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या इशिताने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली आहे.

काही दिवसांपूर्वीच इशिताचा ‘दृश्यम 2’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

सिनेमात अतिशय साधी दिसणारी इशिता तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र चांगलीच ग्लॅमरस आहे.

अशात नुकतेच इशिताने बेबी बंप दाखवत तिचा लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केला, ज्यात अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.