अभिनेत्री इशिता दत्ता

इशिता टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या इशिताने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली.

अशात सध्या इशिता प्रेग्नंसीचा आनंद घेत असून तिने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केल्या फाेटाेंमध्ये इशिता सुंदर दिसत असून चाहते तिच्या फाेटाेंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.