इशिता दत्ता बाॅलिवूडची सर्वाधिक टॅलेंटेड आणि सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे.

इशिताचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.

अशातच तिने तिच्या अधिकृत इंस्टावर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत  आहेत.