अभिनेत्री वामिका गब्बी हिने हिंदी आणि पंजाबी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.

वामिका हिने 2011मध्ये शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या 'जब वी मेट' सिनेमातून पदार्पण केले होते.

'जब वी मेट' सिनेमात तिचा खूपच छोटा रोल होता. मात्र, तिला 'तू मेरा 22 मैं तेरा 22' सिनेमातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

वामिका 29 वर्षीय असून ती तिच्या बोल्डनेसमुळेही चर्चेत असते. आता तिचे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर व्हायरल होतायेत.

वामिका तिच्या हॉट आणि बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करत आहे.

वामिका ही 'ज्युबिली', 'मॉडर्न लव्ह चेन्नई', '83' आणि 'दिल दियां गल्लां' अशा सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये दिसली आहे.